पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पोलीस वसाहतीत जाऊन करोना निमित्त बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना विश्वास दिला. करोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचे मनोधर्य वाढवण्यासाठी हे आवश्यक होते.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.