रेल्वेमध्ये कार्यरत असलेले आरपीएफ सहायक उपनिरीक्षक साजिद आणि त्यांच्या पत्नी पोलीस कर्मचारी शकीला शेख हे दोघेजण आपले कर्तव्य बजावून, दरररोज 150 ‘फेस शिल्ड मास्क’ची निर्मिती करत आहेत. यामुळे रेल्वे विभागाकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.