लॉकडाउनचा चौथा टप्पा संपुष्टात येत असतानाच, देशभरात काही राज्यांमध्ये काही ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात येऊ लागले आहेत. लॉकडाऊनमध्ये ३० जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र तीन टप्पात या लॉकडाऊनमधील नियम शिथिल करण्यात येणार आहेत. आपण आज याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ..