शेतकऱ्यांचा सखा असलेल्या बैलांप्रती आदरभाव व्यक्त करणारा ‘बेंदूर’ हा सण शनिवारी पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूरजवळील वेळू गावात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात शेतकऱ्यांनी हा सण साजरा केला.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.