उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करुन फरार झालेला गँगस्टर विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. ३ जुलै रोजी विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी, अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. कानपूर पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे अखेर पोलिसांशी झालेल्या एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. या घटनेचा नेमका घटनाक्रम कसा आहे, पाहुयात या व्हिडिओ मध्ये.