राज्याच्या हितासाठी आपण आजही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य नुकतचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर आता पुन्हा त्यांनी नवा खुलासा केला आहे. पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.