रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात असलेल्या धाटाव एमआयडीसी येथील सुदर्शन केमिकल लिमिटेड या कंपनीच्या डी.सी एल. स्टोअरेज प्लॅन्टला मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भीषण होती की रात्रीत संपूर्ण परिसरात आगीचे लोट दिसून आले. सुरूवातीला झालेल्या आवाजाने परिसरात हादरा बसल्याने स्फोट झाल्याची भीती व्यक्त केली जात होती