पुण्यातील आंबिल आढो परिसरात आज कारवाई करण्यात आली. परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात झाल्यानंतर स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले. या कारवाईला स्थानिकांनी विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, स्थानिकांचा विरोध झुकारुन लावत पथकाने कारवाई सुरूच ठेवली.