काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘ओबीसी समाज भाजपाला त्यांची जागा दाखवून देणार’, असं वक्तव्य केलं होत. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नाना पटोलेंना टोला लगावला आहे. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ अशी नाना पटोलेंची अवस्था झाल्याचं ते म्हणाले आहेत.