मुंबईतील होळीच्या दिवशी संकल्पना लोकांचे ठरतंय केंद्रबिंदू
सायन सरदार नगर येथे भ्रष्टाचार मुक्ती करूया अशा आशयाची रावनरुपी होळी साकारण्यात आली आहे. तसेच प्रतिक्षा नगर पटांगणात रशिया युक्रेन युद्धाच्या थीमवर कलाकृती साकारण्यात आली आहे. यामध्ये रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर न्यूक्लियर अनु बॉम्बचा निषेध म्हणून प्रतिकृती साकारली आहे. या होळी मुंबईत आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहेत.