कोल्हापूर पोटनिवडणूक निकालावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया
कोल्हापूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री पाटील यांनी विजय मिळवला. या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली प्रतिक्रिया…#AjitPawar #NCP #Congress #elections #kolhapur