कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निकालावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
महाविकास आघाडीने एकसंघ पद्धतीने काम केलं. हा निकाल म्हणजे महाराष्ट्र पुरोगामित्वाकडे झुकलाय, याचं द्योतक आहे. करवीर नगरीने दिलेला निकाल मार्गदर्शक आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी कोल्हापूर पोट निवडणूक निकालावर दिली.