त्या दिवशी असं काही घडलं की शरद पवार यांना अश्रू अनावर झाले
शरद पवार हे देशातील एक कणखर आणि आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची स्पष्ट बोलण्याची शैली अनेकवेळा त्यांच्या भाषणातून दिसून येते. पण एक घटना अशी घडली की त्यानंतर शरद पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी शरद पवार का रडले हे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून.#SharadPawar #yashvantraochavan #smjoshi #pune