राहुल गांधी यांचा फोन आणि ‘ही’ चर्चा ; संजय राऊत यांनी सांगितली कालची घटना
'राहुल गांधींसोबत माझं काल बोलण झालं,त्यांनी माझी चौकशी केली.आमचं चांगलं बोलणं झालं. मी कारागृहात असताना किती लोकं माझ्या घरी आले, कुटुंबियांसोबत उभे राहिले?' असा सवालही Sanjay Raut यांनी उपस्थित केला.