“मी कोश्यारींच्या विरोधात…”; उदयनराजेंचं राज्यपालांच्या वक्तव्याबद्दल स्पष्ट मत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले आहेत. रिपोर्टर – सागर कासार