किल्ले प्रतापगडवर शिवप्रताप दिन सोहळ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण
३६३वा शिवप्रताप दिन सोहळा किल्ले प्रतापगडवर साजरा झाला. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले हे उपस्थित होते.या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'शिवाजी महाराज म्हटलं की अंगावर काटा येतो.हा सोहळा माझ्या उपस्थितीत साजरा झाला हे मी माझे भाग्य समजतो'