भारत जोडो यात्रेत स्वरा भास्कर: अभिनेत्री स्वरा भास्कर भारत जोडो यात्रेत सहभागी
काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही आता मध्य प्रदेशमधून जात आहे. या यात्रेत बरेच कलाकार आपला सहभाग नोंदवत राहुल गांधींना पाठिंबा देत असून आता अभिनेत्री स्वरा भास्करही यात सहभागी झाली आहे.