‘चहा पिण्यासाठी पैसे नाही तर कचरा द्या’ ;उदयपूरच्या युवकाची स्वच्छतेसाठी अनोखी शक्कल
उदयपूरमधील एका युवकाने स्वच्छतेसाठी अनोखी शक्कल लढवली आहे. त्याने चहाची टपरी उघडली असून तो प्लास्टिकच्या बॉटल आणि कचऱ्याच्या बदल्यात चहा देतोय. कोणतेही अधिक शुल्क किंवा पैसे न घेता फक्त कचऱ्याच्या बदल्यात चहा हा युवक देतोय. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे स्वच्छतेसाठीची ही अनोखी शक्कल..