‘राज्यावर हल्ले होताना हे सरकार नामर्दासारखं बसलंय’; संजय राऊत यांची राज्यसरकारवर टीका
'महाराष्ट्राचं सरकार कुणाच्याही नावानं चालूद्या पण महाराष्ट्राच्या अस्मितेची, जमिनीचं रक्षण करणं जमलं नाही. त्या सरकारनं एकही दिवस राहणं गरजेचं नाही.प्रतिकार करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकलं जाते. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांना भेटायला जात आहेत' अशी टीका कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केली.