Nana Patole on Shivaji Maharaj: कुणबी समाजाच्या मेळाव्यात शिवरायांबद्दल नाना पटोले यांचे वक्तव्य
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, 'कुणबी समाजाने राज्याला नेतृत्व दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी होते.तर रायतेच राज्य कस असावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याला नव्हे तर देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे'. दरम्यान पटोले अकोल्यात कुणबी समाजाच्या परिचय मेळाव्यात आले होते.