पहिल्या इंडिया टूरला जाण्याआधी रॅपर बादशहाने सांगितला चाहत्यांना ‘जीवनमंत्र’
बादशाह आपल्या पहिल्या इंडिया टूरच्या तयारीमध्ये आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम हॅन्डलवरून सांगितलं कि, मी चाहत्यांना वेड लावण्याच्या तयारीमध्ये आहे. तो डिसेंबर ते मार्च बादशहा आठ शहरांच्या टूरवर आहे.