दिल्ली अपघात : ; निधीची देखील चौकशी करा; अंजलीच्या आईची मागणी
दिल्लीतील कंझावाल अपघात प्रकरणी अंजलीची मैत्रीण निधी हिने नुकतीच आपली प्रतिक्रिया दिली होती. यावर अंजलीच्या आईने आक्षेप घेत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या प्रकरणी संपूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी अंजलीच्या आईने केली आहे.