अर्थसंकल्प १ फेब्रुवारी आणि सकाळी ११ वाजाता सादर करण्यामागे ‘हे’ आहे कारण
१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ देशाचा अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र ब्रिटिशांच्या काळापासून ते आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेत आणि तारखेत का आणि कसा बदल करण्यात तो कोणी केला? या बद्दलची माहिती आपण सदर व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.