“भाजपाकडून लोकाचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न”; ओबीसी अपमानावरून राहुल गांधींचा हल्लाबोल | Rahul Gandhi राहुल गांधी यांच्या विधानामुळे ओबीसी समाजाचा अपमान झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. यावर बोलताना राहुल गांधी यांनी हा ओबीसींचा नाही, तर मोदी आणि अदाणी यांच्यातील संबंधांविषयीचा मुद्दा आहे. त्यावर आपण प्रश्न विचारतच राहणार अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली