जालन्यात भाजीपाल्याला कमी दर मिळत असतानाच आता फुलांचेही भाव कोसळल्यानं फूल उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. व्यापाऱ्यांनी फुलांना योग्य भाव न दिल्यानं शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुलं थेट नाल्यात फेकून दिली आहेत. परतूर शहरातील साईबाबा चौकात शेतकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला