Abdul Sattar On Vikhe Patil: कृषीमंत्री Abdul Sattar व महसूल मंत्री राधाकृष्ण Vikhe Patil यांच्यातील मैत्री ही जगजाहीर आहे. अब्दुल सत्तार यांच्या शेतकरी मेळाव्याला विखे पाटील यांनी हजेरी लावली असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, ‘मी जर हनुमान महाराजासारखा एखादा भक्त असतो तर छाती चिरून दाखवली असती की माझ्या हृदयामध्ये माझे परममित्र विखे पाटील आहेत'(Abdul Sattar About Vikhe Patil)