ठाकरे गटातील आमदार, जिल्हा प्रमुखांची आज शिवसेना भवनावर बैठक पार पडली. बैठकीत संघटना पातळीवर चर्चा झाल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. १९ जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्यामुळे यंदा शिंदे आणि ठाकरे गट असे दोन
वर्धापन साजरा होताना दिसणार. यावरही वैभव नाईक यांनी भूमिका मांडली.


















