काही दिवसांपूर्वी पुण्याच्या टिंबर मार्केटमध्ये आग लागल्याने मोठं नुकसान झालं होतं. त्याची पाहणी करण्यासाठी विरोध पक्षनेते अजित पवार यांनी टिंबर मार्केटला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. दरम्यान, भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
प्रतिनिधी – सागर कासार