New Parliament Inauguration: मोदींच्या हस्ते राजदंडाची स्थापना, पाहा हा ऐतिहासिक क्षण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नव्या संसद भवन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पारंपरिक अशा सेंगोल म्हणजे राजदंडाची देखील स्थापना करण्यात आली. स्थापनेपूर्वी सेंगोलची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ त्याची स्थापना करण्यात आली.