PM modi on Parliament Building: नव्या संसद भवनाच्या उभारणीवर मोदींचं स्पष्टीकरण, म्हणाले…
नवीन संसद भवन इमारतीचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं. संसदेची ही इमारत अनेक कारणांनी चर्चेत आहे. विरोधकांकडून देखील नवीन संसद भवनाच्या उभारणीवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसदेत आपलं पहिलं भाषण देत या इमारतीची गरज का आहे याबद्दल भाष्य केलं आहे