भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचा आज १जून रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या समर्थकांनी भोसरीत भावी खासदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स लावलेत. एकीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे अशा फ्लक्लेबाजीमुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. यावर अमोल कोल्हे नेमकं काय म्हणालेत पाहा.