मीरा रोड परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय सरस्वती वैद्य यांची त्यांच्या लिव्ह इन पार्टनर हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर अत्यंत भयानक पद्धतीने ही हत्या करण्यात आली असून दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची देखील ही पुढची पातळी असल्याचं बोलंल जातंय.