Sanjay Raut on Nilesh Rane :शरद पवारांना औरंगजेब म्हणणाऱ्या राणेंवर संजय राऊत भडकले
भाजपाचे नेते निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना औरंगजेब म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर आता शिवसेनेच्या (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “भाजपाच्या उथळ नेत्यांना महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये औरंगजेब दिसतो,” असा आरोप करत संजय राऊतांनी राणेंना खडसावलं