अकोला एमआयडीसीत कृषीमंत्र्याच्या पथकाकडून धाडी; अमोल मिटकरींची शिंदे-फडणवीसांकडे तक्रार
अकोला एमआयडीसीमध्ये कृषिमंत्र्याच्या पथकाकडून धाडी टाकण्याचं काम होत आहे. या पथकात स्वीय सहाय्यक दीपक गवळी यांचा समावेश आहे. यामध्ये पैसे घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे