भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणी चौकशीची मागणी विरोधकांकडून लावून धरली जात आहे. संबधित प्रकरणी कारवाई होणार का? असा प्रश्न विधान परिषदेत ठाकरे गटाच्या नेत्यांनी विचारला. त्यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.