बंगळुरूमध्ये आज (१८ जुलै) देशभरातील विरोधी पक्षांची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित होते. आजची बैठक यशस्वी झाली, अशी माहिती ठाकरेंनी ‘INDIA’च्या पत्रकार परिषदेत दिली. तसंच पुढील बैठक ही महाराष्ट्रात मुंबईत होईल, असं ते म्हणाले.