Rana vs Thakur: नवनीत राणांचे ‘ते’ वक्तव्य अन् यशोमती ठाकूर संतापल्या!; पाहा नेमकं घडलं काय?
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत आमदार यशोमती ठाकूर यांनी आमदार रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्याचा आरोप नवनीत राणा यांनी जाहीर कार्यक्रमात केला होता. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला प्रत्युत्तर दिले आहे. यशोमती ठाकूर आणि राणा दाम्पत्यामध्ये नेमकं कशामुळे वातावरण तापलंय?; जाणून घ्या