Ujjwal Nikam: सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर उज्वल निकम यांची प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर शिवसेना हे नाव आणि धणुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे. आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून त्यावर आज (१८ सप्टेंबर) सुणावणी पार पडत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रकरणाकडे लागून आहे. याविषयी ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उज्जवल निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे.