MLA Ravindra Dhangekar यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन!; गणरायाकडे घातले ‘हे’ साकडे | Pune
पुण्यातील कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. धंगेकरांनी घरामध्ये आकर्षक सजावट करून गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. दरम्यान काल (२० सप्टेंबर) त्यांनी पत्नीसमवेत बाप्पाची आरती केली आणि गणरायाकडे मागणेही मागितले.
.