गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने आपली हजेरी लावायला सुरवात केली आहे. पुणे आणि आसपासच्या भागात मागील काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस कोसळला. यापुढील काही दिवसांमध्ये हवामानाची स्थिति नेमकी कशी असेल हे सांगितले आहे हवामानतज्ञ शिल्पा आपटे यांनी…