Amol Mitkari on Ajit Pawar: “अजित पवार जास्त जागा निवडून आणतील अन् मुख्यमंत्री होतील”; मिटकरींचा दावा
Description:
मुख्यमंत्री होण्यासाठी ४५ नाही, तर १४५ आमदार लागतात, अशी आशयाचंं ट्विट भाजपा नेते मोहित कंबोज-भारतीय यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून समाजमाध्यमांवर केल्याची चर्चा सुरु झाली. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भावनेच्या भरात कंबोज यांनी ते ट्विट केलं असावं आणि नंतर डिलीट करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. २०२४च्या निवडणुकीत अजित पवार जास्तीत जास्त जागा निवडून आणून मुख्यमंत्री होतील”