Monsoon Updates: रायगडसह चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाने वर्तवला अंदाज
३० सप्टेंबरला मान्सून परतला असून महाराष्ट्रात तो अद्याप कायम आहे. चार व पाच ऑक्टोबरनंतर मान्सून अधिकृतरीत्या राज्यातून परतण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ ज्योती सोनार यांनी वर्तवली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरात राज्यात कुठे व किती पाऊस असेल याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडीओत जाणून घ्या.