MP Election Results: भाजपाच्या विजयाची गुरुकिल्ली ठरलेली ‘लाडली बहना योजना’ आहे काय? | Ladli Behna
चार राज्यांच्या निवडणूकांचे निकाल जाहीर झालेत. यामध्ये छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यामध्ये भाजपानं विजय मिळवलाय तर कॉंग्रेसने तेलंगणात विजय मिळवलाय. चार राज्यांच्या निवडणूक निकालांपैकी मध्य प्रदेशच्या निकालांमध्ये भाजपाचे आकडे वरचढ आहेत. भाजपच्या यशात शिवराजसिंह यांच्या सरकारनं राबवलेली ‘लाडली बेहना योजना’ इथं गेमचेंजर ठरल्याचं बोललं जात आहे. ही योजना नेमकी आहे काय? भाजपाला तिचा कसा फायदा झाला? जाणून घेऊयात.