देशात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडत असताना सूरतमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. गुजरातमध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे. मात्र मतदानाआधीच भाजपाने सूरतमध्ये लोकसभेतील पहिला विजय मिळवला आहे. भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांना एकही मत न मिळता त्यांचा विजय झाला आहे. सूरतमध्ये नेमकं काय घडलं? मतदानाशिवाय उमेदवाराचा विजय कसा झाला? हे व्हिडीओतून सविस्तर जाणून घेऊ.