या निवडणुकीमध्ये फार लक्ष होतं. अनेक गोष्टी छापून आणि टीव्हीवर येत होत्या. पण मी शांत होतो कारण मला माहित आहे की, बारामतीकर शहाणे आहेत. तो शहाणपणा मतदान केंद्रावर पाहायला मिळालं, असं म्हणत शरद पवार यांनी बारामती करांचं कौतुक केलं आहे.