Eknath Shinde: “अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी…”; उरणमधील प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होणार”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.