उद्धव ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी अँड असीम सरोदे यांची देखील भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि असीम सरोदे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली.