Uddhav Thackeray: “अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह…”; उद्धव ठाकरेंची टीका
उद्धव ठाकरेंचा शिवसंकल्प मेळावा आज (3 ऑगस्ट) पुण्यातील गणेश कला क्रिडा येथे पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे.