Raj Thackeray: “एसी असणाऱ्या घरात जन्मला आलेल्या लोकांना…”; आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका
“महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये”,असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एसी असणाऱ्या घरात जन्मला आलेल्या लोकांना आरक्षणाचे महत्त्व काय समजणार?”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.