Big Boss Marathi: छोट्या पुढाऱ्याचा पारा चढणार? कॅप्टनला ‘या’ गोष्टीसाठी दिला नकार
बिग बाॅस मराठीच्या पाचव्या पर्वातील पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर ठरली आहे. आजच्या भागात कॅप्टनने वाटून दिलेली ड्यूटी करण्यासाठी छोटा पुढारी नकार देतो. तर यावेळी छोटा पुढारी धनंजयसमोर भावुक झाल्याचंही दिसतं.